Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, October 05, 2021

स्वतःला जिंकणे

तुझ्या जाण्याने दुःख भलतेच होते.
दुःखाला सावरून स्वतःला जिंकून
घेणे पुरेसे आहे.
वेळोवेळी क्षणोक्षणी पावलोपावली
तुझी आठवण येणे साहजिक होते.
दुखले खुपले तुझी आठवण येते.
मग डोळ्यांच्या पापण्या पाणावतात.
सुखांत आनंदात तुझी आठवण येते.
मग चेहऱ्यावरचे हास्य लोप पावते.
तुझ्या जाण्याने दुःख खूप मोठे आहे.
ती उणीव भरून निघणे अवघड आहे.
ह्या स्वार्थी अप्पलपोटी जगात 
स्वतःला जिंकून घेणे महत्वाचे आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


7 comments:

  1. अप्रतिम वास्तविक ता

    ReplyDelete
  2. सुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर..

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time