तुझी हळुवार फुंकर असावी.
माझ्या जीवनात रवी
किरणांची सोनेरी पहाट यावी.
तुझ्या अलगद मिठीत
सुंदर पहाट तेजोमय व्हावी.
पहाटेच्या गरम गरम कॉफी
सोबत तुझा हात हाती असावा.
विसरून सारे दुःख
तुझ्या कुशीत मनसोक्त
बागडून घ्यावे साथ तुझी घेऊन.
पहाटेच्या मंद गार वारऱ्यात
तुझ्या सोबतीने हिंडून यावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खुप सुंदर रचना सखी....👌👍💐🍫
ReplyDeleteमस्त मस्त 👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम रचना ������
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟
ReplyDeleteसुंदर रचना!👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूप छान रचना...👍👌✍️🍫
ReplyDeleteखूपच सुंदर रचना👌👌👌
ReplyDelete