Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, October 12, 2021

शोधू पाहते

माझं असं काही शोधू पाहते.
मेघाच्या बरसण्यात
उन्हाच्या कवडशात
रवीच्या किरणात
थंडीच्या हुडहुडीत
तुझ्या शिवाय माझं अस्तित्व
मी शोधू पाहते.
नदीच्या पाण्यात
समुद्राच्या लाटेत
डोंगराच्या कुशीत
कुठे कुठे शोधू पाहते
झाडाच्या पानांत
पक्ष्यांच्या किलबिलाट
बर्फाच्या रांगेत
मी मलाच शोधू पाहते
उन्हाच्या सावलीत
आरशाच्या प्रतिबिंबात
मनाच्या एकांतात
मनाच्या पलटवार
सगळी कडे शोधून झाले.
तुझ्या अस्तित्वाच अवघड
गणित नाही सोडव शकले.

मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️


10 comments:

  1. खुपच सुंदर...

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  3. खुप सुंदर रचना...������‍♀️������

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. मस्त लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  7. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time