Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, October 06, 2021

अंतरीची ओढ

सुख अंतरीचे मला गवसले.
सखे तुझ्या भेटीचे 
पत्र मला मिळाले
ते पत्र वाचून
मी माझा न राहिलो.
सखी तुला भेटण्याची
वेळ ती सनीप आली.
मनी हुरहूर दाटून 
मी तुझ्या भेटीस आलो.
तुझ्या जवळी येता
बोटांने तु थांब म्हटले
पर्समधून तुझ्या लग्नाची
पत्रिका माझ्या हातावर
ठेवून मागे ही न बघता.
अंतरीची ओढ लावून निघून
तू गेली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


3 comments:

  1. अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  2. खुपचं सुंदर रचना...👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time