Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, December 10, 2021

मौनाची भाषा

मौनाची भाषा मौनाला ना कळली.
कशी ही नशीबाने थट्टा आज मांडली.
समजावून उमजून शांत का उभा होता.
प्रेमाची कबुली द्यायला
तुला कुठला लागतो रे मस्का
म्हणणे माझे इतुकेच होते.
तू सांगायला हवे होते.
जीवनाच्या वाटेवर एकत्र 
चालायला हवे होते.
सुखाच्या सावलीत परमोच्च 
झालो असतो.
मौनाने तुझ्या घात रे केला
एकत्र येण्याआधीच
कोसो दूर गेलो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time