Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, December 31, 2021

सोनेरी पहाट घेऊन

राणी झालं गेलं सोडून दे.
किती दुःख करणार आहे.
नविन वर्षांची सुरुवात नव्याने कर
तुझ्या आयुष्यात नविन वर्षात
सुखाची सावली येऊ दे.
उद्याचा रवी तुझ्या आयुष्यात
दुःखाचे धुके दूर करुन
नविन सोनेरी पहाट घेऊन येऊ दे.
रवीच्या या सोनेरी किरणांनी
तुझे उर्वरीत आयुष्य
सोनेरी किरणांनी
तेजोमय होऊन जाऊ दे.
हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
{हि रचना काल्पनिक आहे}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


1 comment:

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time