आभासी दुनियेत जगू लागलो.
जनी स्थळी पाषाणी तुझेच
भास होऊ लागले.
वेड्यासारखं तुझ्या प्रेमामागे
धावू लागलो.
तुझ्या एका भेटीची प्रतिक्षा
करू लागलो.
तुझ्या एका मिठी साठी तरसू लागलो.
तुझ्या रसरशीत गुलाबी ओठांच्या चुंबनासाठी वेडा होऊ लागलो.
तुझा आभास हा भास हा छळतो मला
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .