तुझेच गीत गात आहे
येशील का रे परतूनी
तुझीच आठवण दाटुन येते.
भावनांचा हा कल्लोळ माजला
आठवणींच्या या बाजारांत
मी तर मात्र एकटीच आहे.
तुझ्या या भावनांच्या साठवणीत.
पहिल्या प्रेमाच पहिलंच गीत गात आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .