Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 29, 2022

प्रेम ही बदलेल {अलक कथा}

ती एक गरीब साधी सरळ मुलगी होती.
त्यांच्या प्रेमात वेडी झाली होती.
जीवापाड त्यांच्या वर प्रेम करत होती.
घासातला घास ती त्याला देत होती.
मनापासून त्यांची काळजी करत होती.
त्यांच्या साठी ती आपलं सर्वस्व सुद्धा द्यायला तयार झाली होती.
पण तो मतलबी अप्पलपोटी निघाला.
श्रीमंत बापाच्या पैसेवाली मुलगी
त्याची मैत्रीण झाली.
ती त्यांच्या साठी पैसा उधळत गेली.
तसा तो वेळेपेक्षा वेगाने  बदला
क्षणात तिच्या सोबत नातं तोडून गेला.
मुक्तछंद काव्या
  मेघा....✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time