न्याय आहे मोठा येथे जरी नसेल शिक्षा
तरी पाहणारा सारं पाहत असतो.
जमा होत असतो. आपल्या खात्यात पाप पुण्याचा लेखाजोखा
न्याय जरी येथे झाला नाही तरी हिशोब तेथे चुकते करावे लागतात. स्वार्थ साठी करू नका ओ गडबड घोटाळा दुसऱ्याच्या जीवनात गडबड घोटाळा करून काय तुम्ही साधणार दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्यात स्वतःच तुम्ही पडणार. म्हणून म्हणते मी भल माझं काम भलं असं तुम्ही वागा..
मांजर डोळे मिटून दुध पिते असं त्याला वाटत आपल्याला कोणी पाहत नाही.
तसं काही नसतं पाहणार सगळं पाहत असतो.न्याय निवडा करत असतो..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .