चक्रव्यूह मध्ये बघ
मी रे कशी अडकले
आता मार्गच नाही बघ
तुझ्या प्रेमातून बाहेर पडायला
इतकी कशी रे
गुंतले तुझ्या प्रेमात
बाहेर पडण्याचा मार्ग ही
मला दिसला नाही.
आता सरणावर जाईल
तेव्हाच सर्व संपेल बघ...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .