Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 29, 2022

सोहळा (चारोळी)

मरणाचा ही बाजार चालतो...
कौतुकाचे गोडवे गाऊन...
सरणावर सोहळा रचतात...
मार्ग हाच आपला जातात विसरून...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time