Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 29, 2022

शब्दांची गुन्हेगार

शब्द मी रे तुमची गुन्हेगार.
एक एक शब्द मांडते
तरी तुम्ही छान 
अलंकारिक भाषेत सजवून 
शब्दांचे वाक्य बनतात.
ते वाक्यं कधी प्रेमात
तर कधी दुःखात
कधी निराशेत तर 
कधी अपेक्षेत मांडते
तरी तुम्ही छान 
एक मांडणीत बसून
सजवून घेऊन तुम्हाला तुम्ही
स्वतःला काव्य,मुक्तछंद,
चारोळी,कविता तयार करता...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time