घड्याळ भेट दिलं होतं.
तुम्ही ते घड्याळ हौसैने घालून
मिरवत होता.
आनंदाने व अभिमानाने
सगळ्यांना सांगत होता.
मला सोनूने घड्याळ गिफ्ट दिलं
ते घड्याळ तुमच्या बापा लेकांचं
प्रेमाच प्रतिक म्हणून
मी अजूनही जपून ठेवलं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .