Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 25, 2022

प्रेम

प्रेमाचे दिवस आता संपले
विरहाचे दुःख फक्त राहिले
आठवणीत जगणे आहे.
तुझ्या नसण्याची दुःखाची
तिरीप शेवटच्या श्वासापर्यंत 
कायम राहिलं. तुझे प्रेम आठवत
श्वासात श्वास आहे तोवर जगणे आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time