लोकमान्य हास्य योगाचा कट्टा आमचा जमला. हसत खेळत हास्य योगा आमचा होतो. लहान काय थोर काय हसत खेळत
टाळ्या वाजवत हास्य योगा करत टेंशन फ्री आम्ही होतो. शुगर, बीपी, नॉर्मल झाले वजन आमचे आटोक्यात आले. म्हणून म्हणते
हसा हसा हसा हसून हसून टेंशन तुम्ही घालवा
जो हसेल तो सुदृढ निरोगी आयुष्य जगेल...
मुक्तछंद काव्या
मेघा ...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .