Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 25, 2022

राणी तो खास दिवस

राणी तुझ्या माझ्या भेटीचा 
तो खास दिवस असेल
तुझ्या माझ्या प्रेमाचा
तो खास दिवस असेल
तू माझ्या मिठीत  आणि
मी तुझ्या मिठीत असेल
तो दिवस खास असेल
ज्या दिवशी तू सर्वस्वी
माझी होशील तो दिवस
स्वर्गाहून सुंदर असा
आयुष्यातील सोनेरी दिवस असेल..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time