Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 05, 2022

विश्वास

कोणच्या ही विश्वासाची हत्या कधीच करू नका. तुम्हाला जो कोणी काही गोष्टी विश्वासानी सांगितलेल्या असतात त्या स्वतः पुरत्या ठेवा. इतरांना सांगून त्या व्यक्तीच हस करू नका. त्यांतच तुमचा मान असतो.
व त्या व्यक्तीचा तुमच्या बद्दल काही तरी विश्वास असतो. म्हणूनच ती व्यक्ती एवढ्या विश्वासाने तुम्हाला मनातील काही गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यांच्या विश्वासाला तडा देऊन त्यांच्या विश्वासाची हत्या करू नका...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time