Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, May 07, 2022

प्रेमाची संधी

वेडू तुझ्या माझ्या प्रेमाची
संधी चांगली चालून आली होती.
ती संधी आपण घालवून बसलो..
आता पश्चात्ताप करून काय उपयोग
तेव्हाच जर ती संधी ओळखून
आपण बोललं असतो तर
त्या संधीच सोनं झालं असतं
मग आजच चित्र वेगळं असतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time