Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 05, 2022

विश्वासाला तडा (चारोळी)

विश्वास ठेवला होता रे... 
तुझ्या वर मनापासून म्हणून... 
तर मन मोकळं केलं होत रे....
त्याच विश्वासाला तू तडा दिला...
मेघा...✍🏻✍🏻®️©️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time