Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, May 09, 2022

श्रीमंती (चारोळी)

श्रीमंती असावी मनाची...
श्रीमंती असावी माणूसकीची...
श्रीमंती असावी दानाची...
श्रीमंती असावी विचारांची...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time