माझ्या जीवनातील तेज तू
माझ्या आयुष्यातील सोनं तू
तेजस तेज्यासारखा तेजपूंज तू
रवी सारखा तेजस्वी तू
तुझं तेज आसमंत उजळू दे.
अंधाराची छाया कधीच
तुझ्या जीवनी नसावी.
दुःखाची तिरीप हि नको
सुखाची बरसात कायम
तुझ्या आयुष्यात असू दे.
तुला उदंड आयुष्य लाभो!
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
सोनू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🍰🍧🍫🍫
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .