सखे मैत्रीत साथ देशील का
मैत्रीसाठी तुझा हात हाती देशील का
सखे प्रेमाची मैत्री आपली ठेवू
निस्वार्थी निर्मळ मैत्री आपली जपू
गरज आहे ती एका मैत्रीची
समजून घेणाऱ्या सखी ची
जशी कृष्णा ची राधा सखी होती
तशी माझी तू सखी बनशील का?
सोबत तुझ्या मैत्रीची आयुष्यभर लाभो
भेट जरी नसली तरी साथ
तुझी कायम असो.
जीवनात गरज असते प्रेम किंवा मैत्रीची
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍️✍️©️®️