तू मोकळी झालीस.
कसं आणि काय बरं
तुला या पुढे सांगायचं
विचार कर जरा
हेच जर तुझ्या
बाबतीत घडलं असत
तर काय होईल
तू पचवू शकते का?
विचार तुझ्या मनाला
किती मनमोकळे पणाने
सांगितले होते.
तुला सर्व मनातील भावना
खूप सुंदर व्यक्त होत होते ग
नको जाऊन देऊस ग
कोणाच्या विश्वासाला तडा...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️