Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, May 16, 2022

हास्य योगा

भारतीय संस्कृती हास्य योगा
लोकमान्य हास्य योगाचा कट्टा आमचा जमला. हसत खेळत हास्य योगा आमचा होतो. लहान काय थोर काय हसत खेळत
टाळ्या वाजवत हास्य योगा करत टेंशन फ्री आम्ही होतो. शुगर, बीपी, नॉर्मल झाले वजन आमचे आटोक्यात आले. म्हणून म्हणते
हसा हसा हसा हसून हसून टेंशन तुम्ही घालवा
जो हसेल तो सुदृढ निरोगी आयुष्य जगेल... 
मुक्तछंद काव्या
मेघा ...✍🏻✍🏻©️®️


माझा देश

भारतीय संस्कृती जगात भारी
संस्कृताचे पाठ रोज चाले
देवाधर्माचा देश माझा
संतांची येथे भूमी आहे.
सुसंस्कृती येथे नांदते.
माझ्या देशी
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time