Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 25, 2022

प्रेमाचा चक्रव्यूह

वेडू तुझ्या प्रेमाच्या
चक्रव्यूह मध्ये बघ
मी रे कशी अडकले
आता मार्गच नाही बघ 
तुझ्या प्रेमातून बाहेर पडायला
इतकी कशी रे 
गुंतले तुझ्या प्रेमात
बाहेर पडण्याचा मार्ग ही
मला दिसला नाही.
आता सरणावर जाईल
तेव्हाच सर्व संपेल बघ...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


महाभारत (चारोळी)

चक्रव्यूह नशीबाचा रचला
महाभारत हा येथे घडला.
नशीबाचा खेळ असा झाला
सरणावर चक्रव्यूह तुटला..
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time