Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, September 26, 2021

अलिप्त

मी सध्या अलिप्तच बरी आहे.
तू कर तुझ्या मनाची मनमनी
ऐकायचं ठरवलंच नाही.
मग सांगून काय उपयोग आहे.
उतावळे पणा तुझ्यात भरला आहे.
प्रेमाने गोंजारणे तुला जमत नाही.
तुझा कायम धुसमुसळे पणा आहे.
मी आता आई होणार आहे.
शांतपणे घेशील का?
डोहाळे माझे पुरवशील का?
माझ्या बाळासाठी मला थोडे दिवस
अलिप्त ठेवशील का?
मग मी तुझीच आहे.
तुझीच आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️








10 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर रचना, खुप छान 👍👍👍👍👍👍💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना,खुप छान लिहिलय 💥💥💥💥💥💥💥👍👍👍👍👍👍👍🙏

    ReplyDelete
  4. WOW...!!
    खूपच छान अप्रतिम काव्य रचना 👌
    अप्रतिम ...!!👌👌👌👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. सुंदर अलिप्त मनास समजतील का ..वाह अप्रतिम शब्द संवाद

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  8. अप्रतिम रचना 👌👌

    ReplyDelete
  9. खुपच सुंदर...

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time