तू कर तुझ्या मनाची मनमनी
ऐकायचं ठरवलंच नाही.
मग सांगून काय उपयोग आहे.
उतावळे पणा तुझ्यात भरला आहे.
प्रेमाने गोंजारणे तुला जमत नाही.
तुझा कायम धुसमुसळे पणा आहे.
मी आता आई होणार आहे.
शांतपणे घेशील का?
डोहाळे माझे पुरवशील का?
माझ्या बाळासाठी मला थोडे दिवस
अलिप्त ठेवशील का?
मग मी तुझीच आहे.
तुझीच आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर रचना, खुप छान 👍👍👍👍👍👍💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना,खुप छान लिहिलय 💥💥💥💥💥💥💥👍👍👍👍👍👍👍🙏
ReplyDeleteWOW...!!
ReplyDeleteखूपच छान अप्रतिम काव्य रचना 👌
अप्रतिम ...!!👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर अलिप्त मनास समजतील का ..वाह अप्रतिम शब्द संवाद
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteमस्त लिहिलंय मॅडम...!👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर...
ReplyDelete