Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, September 29, 2021

सांजवेळी

आयुष्याच्या सांजवेळी
तुझं चूक माझं बरोबर
वाद घालून काय साधणार
आपले आयुष्य किती राहिले.
सुखसमाधान जगू या.
मनातील सल मनातच ठेवून
उर्वरित आयुष्य जगू या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️

5 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर काव्यलेखन 👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान लिहीलयस 👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर..।

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर च ग सखी👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time