तुझ्या वर प्रेम असूनही
मी काहीच सांगू नाही शकले.
मी अलिप्त राहूनच
तुझ्या वर मनापासून प्रेम केले.
तू ही काही बोलला नाही.
तू ही अलिप्त राहूनच
माझ्या वर प्रेम केलं
आपल्या आयुष्याच्या
सारीपाटा वर
प्रेमाच गणित नाही सुटले.
तुझ्या वर प्रेम आहे.
हे तुला सांगायला हवं होतं का
आता तुझं चूक माझं बरोबर
करून काय उपयोग.
आयुष्यात तू भेटला नाही.
हि सर मनात ठेवूनच
सरणावर चढायचं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खूप छान 👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteअप्रतिम ...!!
ReplyDeleteमेघांनी ... खूपच छान अप्रतिम काव्य रचना ..🌷
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
आबा 🙏
अप्रतिम रचना👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete