Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, September 26, 2021

तुझी आठवण

प्रेम तुझं सांगून गेला.
प्रेम तुझं सांडून गेला.
माझ्या साठी झुरत राहिला.
माझ्या साठी मरत राहिले.
माझ्या साठी जळत राहिला.
मी मात्र तुझ मन समजून नाही शकले.
मी दुसऱ्याची होऊन संसारात
त्यांच्या रमून गेले.
माझे कर्तव्य पार पाडत
स्वतःला विसरून गेले.
आता आयुषच्या संध्याकाळी
एकटीच राहात आहे.
तुझी आठवण काढून
तुझ्या विचारात गढून जाते.
शोधते आहे तुला दाहीदिशा
माझ्या भावना समजून घेऊन
मला हाक देशील का?
तुझा हात नाही.
पण मैत्रीची साथ देशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


13 comments:

  1. खुप खुप सुंदर लिहिलय, सुंदर रचना👌👌👌👌👌👌🙏🌿

    ReplyDelete
  2. खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. अनोळखी वाटेत मैत्रीची साद ,अप्रतिम अप्रतिम लिखाण रचना अतिसुदंर

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचनाविष्कार!👌👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर शब्द रचना केली सखी ✍️🌟👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम खूप छान रचना 👌
    आबा 🙏

    ReplyDelete
  8. छान रचना 👌👌

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर व सुरेख ओवी

    ReplyDelete
  10. अप्रतिम च.... 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time