प्रेम तुझं सांडून गेला.
माझ्या साठी झुरत राहिला.
माझ्या साठी मरत राहिले.
माझ्या साठी जळत राहिला.
मी मात्र तुझ मन समजून नाही शकले.
मी दुसऱ्याची होऊन संसारात
त्यांच्या रमून गेले.
माझे कर्तव्य पार पाडत
स्वतःला विसरून गेले.
आता आयुषच्या संध्याकाळी
एकटीच राहात आहे.
तुझी आठवण काढून
तुझ्या विचारात गढून जाते.
शोधते आहे तुला दाहीदिशा
माझ्या भावना समजून घेऊन
मला हाक देशील का?
तुझा हात नाही.
पण मैत्रीची साथ देशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खुप खुप सुंदर लिहिलय, सुंदर रचना👌👌👌👌👌👌🙏🌿
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतीम रचना....👌👍💐
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअनोळखी वाटेत मैत्रीची साद ,अप्रतिम अप्रतिम लिखाण रचना अतिसुदंर
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार!👌👌👌
ReplyDeleteसुंदर शब्द रचना केली सखी ✍️🌟👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम खूप छान रचना 👌
ReplyDeleteआबा 🙏
छान रचना 👌👌
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
अतिशय सुंदर व सुरेख ओवी
ReplyDeleteअप्रतिम च.... 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete