Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, September 17, 2021

कॉफी आणि आठवण



               काँफी आणि आठवण



तुझ्या कॉफी सोबतच्या
आठवणी सर्व आलबेल आहे.
साठवणीनीची खळबळ आहे.
कॉफीचा मग हाती घेता.
आठवणीने खळबळ उडते.
त्या आठवणी ने
खळबळ माजली कि
कॉफीचा मग निवळतो.
  मेघा...✍️✍️


5 comments:

  1. Congratulations...!!
    Meghajee ! 🌷
    खूप छान प्रयत्न केला आहे मस्त 👍
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा ...🙏

    ReplyDelete
  2. 👌👌👌👌खूप सुंदर रचना केली ताई.

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर लिखाण मॅम

    ReplyDelete
  4. खूप खूप मस्त mam

    ReplyDelete
  5. अप्रतिम च 👌👌👌👌👌🍫🍫🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time