Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, September 18, 2021

कळलंच नाही




कळलंच नाही...


आता झालं गेलं गंगेला मिळालं
आता काय बोलायचं
आपली अबोल प्रेमाची भाषा
डोळ्यांनीच नुसती समाजाची
ओठांवर कधी आलीच नाही.
किती केला सांगायचा आटापिटा
तुला कधी कळलंच नाही.
                             मेघा ✍️✍️


2 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌

    ReplyDelete
  2. गणेश दळवी8:12:00 AM

    खुप छान रचना ��������

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time