Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 11, 2021

स्वप्न

राणी तू पहाटेच्या स्वप्नात आली.
तू धुक्यात न्हालेली
तू धुक्यात गुंडाळलेली.
तू रवी किरणांच्या रंगात रंगलेली.
तू रवीच्या कोवळ्या उन्हात
चमकणारी.
तू साखर झोपत स्वप्नात
येणारी.
धुके विरत जावे
तसे राणी तू स्वप्नातून सरत जाते.
स्वप्नातून तू सरत जाते.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


10 comments:

  1. खुपच सुंदर...

    ReplyDelete
  2. मॅडम... सुंदर कल्पनारम्यता!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच छान मेघाजीऽ...!👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  4. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  7. अप्रतिम काव्य रचना 👌👌👌

    ReplyDelete
  8. सुंदर लेखन ✍️��

    ReplyDelete
  9. खूपच छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time