राणी तू पहाटेच्या स्वप्नात आली.
तू धुक्यात न्हालेली
तू धुक्यात गुंडाळलेली.
तू रवी किरणांच्या रंगात रंगलेली.
तू रवीच्या कोवळ्या उन्हात
चमकणारी.
तू साखर झोपत स्वप्नात
येणारी.
धुके विरत जावे
तसे राणी तू स्वप्नातून सरत जाते.
स्वप्नातून तू सरत जाते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खुपच सुंदर...
ReplyDeleteमॅडम... सुंदर कल्पनारम्यता!✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच छान मेघाजीऽ...!👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteछान रचना 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम काव्य रचना 👌👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन ✍️��
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻
ReplyDelete