तिचं गोष्ट सांगायची राहून गेली.
रोजच भेटत होतो.
रोजच बोलत होतो.
नेमकं तेच सांगायचे राहून गेलं.
तू ही नाही समजून घेतलं.
तू ही नाही ओळखून घेतलं.
तू ही नाही बोलला
पावसाची तीच सर एकदाच
पडून गेली.
आपलं प्रेमाच गणित वाहून गेलं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अतिशय सुंदर ओवी
ReplyDeleteव्वा व्वा खूपच अप्रतिम ✍️🌟
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना!✍️������
ReplyDelete