Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, October 13, 2021

सखी तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी हद्दपार करण
सोप आहे का?
आपली इतक्या वर्षांची सोबत
अशी विसरण सोपं आहे का?
पावलोपावली क्षणोक्षणी तुझी
आठवण येते.
प्रत्येक क्षणात तुझ्याच आठवणी आहेत.
प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे.
लोकांना सांगणे सोप आहे.
विसर सर्व मागचं पुढंच पुढे बघ
पण तसं नसतं रे
ज्यांच जळत त्यालाच कळतं.
हि म्हण खरी आहे.
किती जरी विसरू म्हटले तरी
मनातल्या वेशींना मात्र ते मान्य नसत.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


9 comments:

  1. अप्रतिम सुंदर काव्य

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुपच भावस्पर्शी रचना... अप्रतीम...��������

    ReplyDelete
  5. ह्दयस्पर्शि...रचना

    ReplyDelete
  6. अतिशय भावस्पर्शी रचना!✍️👌👌👌

    ReplyDelete
  7. हृदयस्पर्शी रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. अगदी खरं लिहीलयस 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time