पहाटेच्या साखर झोपत
सखी तू माझ्या स्वप्नी यावे.
तुझे कोमल हात डोक्यावर फिरावे
तुझी लांबसडक बोटे केसांत
माझ्या गुंतवावी.
हलकेच थोपटून गालांवर
ओठ तुझे टेकवावे.
सखे पहाटेच्या गारव्यात
तुझ्या मिठीत मला घ्यावे.
होऊन धुंद तुझ्यात विरून जावे.
धुके हे न विरावे
पहाटेचे स्वप्न न सरावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लिखाण मॅम
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteसुंदरच 👌👌
ReplyDeleteछान स्वप्नं पहाटेच.... अप्रतीम रचना...👌💐🍫
ReplyDeleteसुंदर रचना केली ��
ReplyDeleteअप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌👌👌
ReplyDelete