Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 11, 2021

पहाटेचे स्वप्न

पहाटेच्या साखर झोपत
सखी तू माझ्या स्वप्नी यावे.
तुझे कोमल हात डोक्यावर फिरावे
तुझी लांबसडक बोटे केसांत
माझ्या गुंतवावी.
हलकेच थोपटून गालांवर
ओठ तुझे टेकवावे.
सखे पहाटेच्या गारव्यात
तुझ्या मिठीत मला घ्यावे.
होऊन धुंद तुझ्यात विरून जावे‌.
धुके हे न विरावे
पहाटेचे स्वप्न न सरावे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


8 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर लिखाण मॅम

    ReplyDelete
  3. सुंदरच 👌👌

    ReplyDelete
  4. छान स्वप्नं पहाटेच.... अप्रतीम रचना...👌💐🍫

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली ��

    ReplyDelete
  6. अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  7. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time