मला साथ तुझीच हवी.
अंतर्मनाला साद तुझीच हवी.
तुच स्वप्नातला राजकुमार
तुच सत्यातला सोबती
दुःखावर फुंकर घालायला
तुझीच फुंकर हवी.
सुख दुप्पट करायला
तुझीच साथ हवी.
आनंदाने नाचताना
तुझाच हात हवा.
सरणावर जायला तुझाच
खांदा हवा.
शेवटचा अग्नी तुझ्याच
हातून हवा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लेखन मॅम
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना
ReplyDeleteखूप खूप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर
ReplyDeleteअप्रतिम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete