Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, October 05, 2021

तुच हवा

तूच सुखात तूच दुःखात
मला साथ तुझीच हवी.
अंतर्मनाला साद तुझीच हवी.
तुच स्वप्नातला राजकुमार 
तुच सत्यातला सोबती
दुःखावर फुंकर घालायला
तुझीच फुंकर हवी.
सुख दुप्पट करायला
तुझीच साथ हवी.
आनंदाने नाचताना
तुझाच हात हवा.
सरणावर जायला तुझाच
खांदा हवा.
शेवटचा अग्नी तुझ्याच
हातून हवा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


9 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर लेखन मॅम

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप खूप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर

    ReplyDelete
  7. अप्रतिम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  8. अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time