Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 04, 2021

समाधान

वेडू तू एकदा तरी मला भेटावे.
त्यासाठी माझे प्रामाणिक 
प्रयत्न आहेत.
तुला एकदा भेटून 
तुझ्या सोबत सर्व बोलून
मन एकदा हलके करावे.
सुख काय ते अनुभवावे
तुझ्या मिठीत सामावून
दुःख माझे मोकळे करावे.
वेडू एकदा तरी भेटशील का
मला समजून घेशील का?
मग तुला भेटून समाधान 
माझ्या चित्ती रुजतील.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️


9 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर रचना😊😊😊😊

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप छान लिहीलयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खुप सुंदर..

    ReplyDelete
  6. मस्त एकदम मस्त 👌👍👌

    ReplyDelete
  7. खूपच छान सुंदर रचना वेडू ची👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  8. खुपचं सुंदर 👌👌👌💞💐💐

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time