त्यासाठी माझे प्रामाणिक
प्रयत्न आहेत.
तुला एकदा भेटून
तुझ्या सोबत सर्व बोलून
मन एकदा हलके करावे.
सुख काय ते अनुभवावे
तुझ्या मिठीत सामावून
दुःख माझे मोकळे करावे.
वेडू एकदा तरी भेटशील का
मला समजून घेशील का?
मग तुला भेटून समाधान
माझ्या चित्ती रुजतील.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर लिहंलय!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर रचना😊😊😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर..
ReplyDeleteमस्त एकदम मस्त 👌👍👌
ReplyDeleteखूपच छान सुंदर रचना वेडू ची👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खुपचं सुंदर 👌👌👌💞💐💐
ReplyDelete