Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, October 12, 2021

बाकी शून्य

माझं असं काही शोधू  पाहते.
माझं काय अस्तित्व राहिलं.
तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे.
मी माझं तुझ्याशिवाय काय शोधणार.
तुला शोधून तू काही सापडणार नाही.
अवघड गणित आता सोडवू पाहतो.
गणित किती ही सोडवून पहिलं
तरी हाती बाकी शून्याच येणार.
तुझ्या शिवाय जीवनाच्या वाटेवर
माझी किंमत ही शून्यच आहे.
शून्यच आहे.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


9 comments:

  1. भावस्पर्शी रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर...

    ReplyDelete
  3. हृदयस्पर्शी रचना👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  5. भाव चिंतन काव्यलेखन मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  6. सुंदरच 👌👌

    ReplyDelete
  7. छान रचना..✍️👍👌🍫

    ReplyDelete
  8. अप्रतिम 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time