Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, December 01, 2021

स्वाभिमान

वेडू तुझ्या प्रेमात जगत होते.
तुझ्या स्वप्नात जगत होते.
तुझ्या अस्तित्वात जगत होते.
तुझ्या साठीच जगत होते.
स्वतःला समजून घेता घेता
तुला समजावू घेत होते.
स्वाभिमानाने जगत होते.
तुला साथ देत होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time