आपल्या प्रेमाला काय उपमा देऊ
अबोल आपल्या प्रेमात
उमेद जगण्याची देऊन
आपुलकीची साथ संगत
मला कायम करतो.
जीवनाच्या या खेळात
तू जिंकून ही माझ्यासाठी हरतो
मी हरून ही जिंकली सांगून
जगण्यास बळ मला देतो.
किती रे बहाणे करतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .