डोळ्यातील भाव मी जाणले होते.
प्रेमाची भाषा मला कळली होती.
डोळ्यात तुझ्या वाचले होते.
तुझ्या बोलण्याची वाट
मी पाहत होतो.
काहीच न बोलता
दुसऱ्याची कशी झाली.
प्रेम तुझ्यावर आहे
एकदा तरी बोलायचं होतं.
म्हणणे माझे इतकेच होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
खूप सुंदर रचना केली ताई 👌👌👌👌
ReplyDelete