Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, December 03, 2021

भावना

सखी बेईमान झाल्या या भावना
तुझ्या शिवाय जगतच नाही.
तुझ्या येण्याची वाट त्या पाहतात.
तुझं चंद्रमुख पाहण्यास त्या
तळमळतात
तुझ्या गुलाबी ओठांचे वेड 
त्यांना लागले आहे.
तुझ्या मनाशी संवाद
त्यांना साधायचा आहे.
एकांतात बसून प्रेम
तुझ्या डोळ्यात वाचायचं आहे.
हृदयाची धडधड तुझी ऐकायची आहे.
दखल भावनांची घेता येईना.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time