धुक्याची चादर सरेना
गार वारा झुळझुळ वाहतो
बोचरी थंडी पडत आहे.
रवी हा येईना मेघा आड दडून बसला
बेईमान हा झाला दखल काही घेईना.
वाट तुझीच पाहतो आहे.
तुझ्या किरणांची अनुभूती हवी आहे.
रवी मेघा आडून ये रे हसत हसत.
रंगाची तुझ्या उधळण कर
धुक्याची दुलई हाटव ना
स्वच्छ प्रकाश दे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .